

Academic Excellence: Nitin Aher Honored with District Ideal Teacher Award
Sakal
मोखाडा : मोखाड्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांना पालघर जिल्हा परिषदेकडून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.