esakal | महाविकास आघाडीमध्ये अद्याप एकमत नाही ?
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

महाविकास आघाडीमध्ये अद्याप एकमत नाही ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापालिका (Municipal) निवडणुकांसाठी (Election) प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) दिला; मात्र प्रभाग पद्धतीवर म्हणजे, एक की दोन सदस्यीय प्रभाग असावेत, यावर महाविकास (MVA) आघाडीतील घटक पक्षांचे अद्याप एकमत झालेले नाही. दरम्यान घटकांच्या प्रमुखांची पुढील दोन दिवसांत (Two Days) बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुण्यासह (Pune) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad), सोलापूर (Solapur) आणि अन्य काही महापालिकांत दोन सदस्यीय प्रभागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे. तर शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसला (Congress) एक सदस्यीय प्रभाग हवा आहे. परंतु, तिन्ही पक्ष एकत्र येऊन सर्व पातळ्यांवर चर्चा उद्या शिक्कामोर्तब होणार.

एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने तेही मुदतीत निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुकांनी संभाव्य प्रभाग रचनेचे गणित मांडून तयारीला सुरवात केली आहे. मात्र, त्यातही बदल होऊ शकतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बोलण्यातून दिसले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि इच्छुक हवालदिल झाले आहेत. दरम्यान, येत्या शुक्रवारी बैठक होऊन प्रभाग पद्धती ठरविण्यात येण्याची आशा आहे. मात्र, पुण्यासह काही महापालिकांत करून प्रभाग पद्धती ठरविण्यात येईल, निवडणूक आयोगाने महापालिकांना असे तिन्ही पक्षांकडून सांगण्यात येत दिले आहेत.

हेही वाचा: ठाणे : फेरीवाला धोरण कागदावर; राज्य सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा

राज्य सरकारच्या ३१ आहे. आगामी निवडणुकांत भाजपला डिसेंबर २०१९ च्या कायद्याप्रमाणे कोंडी करण्याच्या दृष्टीने चारऐजवी म्हणजे सदस्यीय प्रभाग पद्धतीने एक किंवा दोनचा प्रभाग करण्याची होतील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीची रणनीती आहे. येत्या फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या चारऐवजी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रारूप असेल, असे संकेत उपमुख्यमंत्री प्रभाग रचना करण्याचा आदेश राज्य अजित पवार यांनी दिले होते.

loading image
go to top