OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

OBC Development, Land at ₹1, Chandrekar Bawankule. : ओबीसी समाजाच्या विकासासाठी महसुलासह सर्व विभागांच्या जागा एक रुपया दरात उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. उपसमितीच्या बैठकीत विविध १२ मुद्द्यांवर चर्चा झाली.
OBC Development, Land at ₹1, Chandrekar Bawankule.

OBC Development, Land at ₹1, Chandrekar Bawankule.

esakal

Updated on: 

मुंबई, : इतर मागासवर्गीय(ओबीसी) समाजाच्या सर्वांगीण विकासासह विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्यासाठी महसुलासह सर्व विभागांच्या जागा एक रुपये दरात उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यापूर्वीच्या बैठकीत चर्चा झालेल्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेताना प्रशासनाची चालढकल खपवून घेतली जाणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com