Parner News : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कांशीरामजीं बद्दल आक्षेपार्ह पोस्ट; विकृत डॉक्टरला भीमसैनिकांनी चोपले

एका नामांकित डॉक्टरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीरामजी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि समाजविघातक पोस्ट शेअर केली.
doctor beating

doctor beating

sakal

Updated on

पारनेर - सोशल मीडियावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायक कांशीरामजी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानकारक व आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एका डॉक्टरविरोधात तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com