Paduka Darshan Sohala : ‘इच्छापेटी’ उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत

श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात भाविकांनी विविध संत-सद्‍गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेत असताना आपल्या इच्छेलाही मार्ग दाखवला.
Paduka Darshan Sohala

Paduka Darshan Sohala

sakal

Updated on

श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात भाविकांनी विविध संत-सद्‍गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेत असताना आपल्या इच्छेलाही मार्ग दाखवला. त्यासाठीच्या इच्छापेटी उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले. पादुका दर्शन सोहळ्यात स्वतंत्र इच्छापेटी ठेवण्यात आली आहे. यामध्ये भाविकांनी आपली इच्छा एका अर्जाद्वारे व्यक्त करायची आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com