Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

पालघरमधील रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात मोठी घडामोड झाली असून आमदारपुत्र रोहित राजेंद्र गावित याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
police custody rohit gavit

police custody rohit gavit

sakal

Updated on

पालघर - पालघरमधील रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात मोठी घडामोड झाली असून आमदारपुत्र रोहित राजेंद्र गावित याला प्रभारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. चाळकर यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काल (शुक्रवारी) मीरा रोड येथून ताब्यात घेतलेल्या रोहितला आज पालघरच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तब्बल दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Loading content, please wait...

Related Stories

palghar hospital dispute
Rahul Gharat
Palghar Doctor Beating Case
Palghar Koyta Attack Victim Snehal Sawant Dies After Two Month Battle Her Dream of Administrative Service Ends Tragically
Marathi News Esakal
www.esakal.com