Rahul Gharat
sakal
पालघर - पालघर येथील रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह 22 जणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी राहुल घरत याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला आता नवे वळण मिळाले आहे.