Kasa Sayvan Road Issue
esakal
कासा : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्याला गुजरात राज्याशी जोडणाऱ्या कासा-सायवन-उधवा-संजाण मार्गाचे काम सुरू आहे. मात्र, चरीतील पुलाचे काम धीम्या गतीने सुरू (kasa sayvan road construction delay palghar) असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.