Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

शिवशाही बसच्या डिकीचे झाकण अचानक उघडल्याने शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू; अपघातानंतर पालघर पोलिसांकडून गुन्हा दाखल, कारणांचा तपास सुरू
Crime

Farmer dies after Shivshahi bus luggage flap hits him.

ESakal

Updated on

पालघर : पालघर-मनोर मार्गावरील चहाडे-सज्जनपाडा परिसरात शिवशाही बसच्या डिकीचे झाकण अचानक उघडून बसलेल्या फटक्यात सुभाष महाद्या पागी (60) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com