

Nutritional Food Supply
ESakal
कासा : डहाणू प्रकल्पांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या ३५ शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या भोजनात तीन महिने चपातीचा समावेश नव्हता. त्यामुळे २० हजार निवासी, अनिवासी मुलांना अपूर्ण पोषण आहार मिळत असल्याने प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे.