

Railway Accident in Palghar: पालघर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थिनीला रेल्वेच्या धडकेने आपला जीव गमवावा लागला. पश्चिमी रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ ही घटना घडली. 16 वर्षीय विद्यार्थिनी वैष्णवी रावल ही हादरवणारा अपघात झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. यात वैष्णवी रावल यी दहावीच्या विद्यार्थिनीचा जीव गेला, कारण ती इअरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत होती आणि तिला ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही.