Palghar News : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात सुधीर गुप्ता यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती; शासनाकडून अधिकृत अधिसूचना जारी

Sudhir Gupta Appointed Special Public Prosecutor in Palghar Relief Hospital Clash Case : पालघरमधील रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणाचा न्यायालयीन खटला चालविण्यासाठी शासनाकडून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर गुप्ता यांच्यावर सरकारची बाजू मांडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Palghar Relief hospital Case

Palghar Relief hospital Case

ESakal

Updated on: 

पालघर : पालघरमधील रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील न्यायालयीन खटला सरकारच्या वतीने प्रभावीपणे चालविण्यासाठी कायदा व न्याय विभागाने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे. वकील सुधीर गुप्ता यांची या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, यापुढे ते सरकारची बाजू न्यायालयात मांडणार आहेत.

Loading content, please wait...