Palghar News : पालघर रिलीफ रुग्णालय राड्यात पुढे काय? सहा जणांचा जामीन अर्ज, दोन दिवसांचा युक्तिवाद आणि.....

पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या २३ संशयित आरोपींपैकी सहा जणांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद गुरुवारी झाला पूर्ण.
esakal

Palghar Case

Palghar Case

Updated on

पालघर - पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या २३ संशयित आरोपींपैकी सहा जणांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांच्यासमोर बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सहा जणांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय देण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com