शवविच्छेदनानंतर मृतदेहांची अदलाबदल; पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच झाली चूक, दुसऱ्याच मृतदेहावर कुटुंबाने केले अंत्यसंस्कार

Shocking Body Mix-up at Panvel Sub-District Hospital : पनवेल उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेहांची अदलाबदल झाल्याने मोठी गडबड झाली. चुकीचा मृतदेह नेपाळी कुटुंबाला देण्यात आला आणि त्यांनी अंत्यसंस्कारही केले.
Panvel Hospital Case

Panvel Hospital Case

esakal

Updated on

Panvel Hospital Case : पनवेलमधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खारघर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या २६ वर्षीय सुशांत मल्ला याचा मृतदेह चुकीने दुसऱ्या नेपाळी तरुणाच्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला. दुर्दैवाने, त्या कुटुंबाने चुकीचा मृतदेह आपल्या नातलगाचा समजून त्याच्यावर अंतिम संस्कारही केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com