Pious Rodrigues Passess Away
sakal
विरार - वसईतील नंदाखाल-परसाव येथील रहिवासी तथा सुकेळी (Dry Banana) या वसईच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थाचे नाव देश-विदेशात पोहोचविणारे ज्येष्ठ उद्योजक पायस आलेक्स रॉड्रिग्ज (वय-५८ वर्ष) यांचे शुक्रवार, दि. १९ जून २०२६ रोजी दुःखद निधन झाले.