

MLA’s Bodyguard Loses Weapon During Party
Sakal
विरार : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदाराच्या अंगरक्षकांचे पिस्तुल चोरीला गेल्याने कायदा सुव्यवसतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आमदार राजन नाईक यांचे अंगररक्षक सचिन शेंबाडे, वय २५ यांचे पिस्तुल 26 डिसेंम्बरला चोरीला गेल्याची घटना घडली असून आज ती घटना पुढे आली आहे.