ऐन कडाक्याच्या थंडीत आदिवासी पाड्यातील कुटूंबांना, नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील ओमसाई फाऊंडेशन यांच्या सहयोगातून उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे.
मोखाडा - ऐन कडाक्याच्या थंडीत आदिवासी पाड्यातील कुटूंबांना, नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील ओमसाई फाऊंडेशन यांच्या सहयोगातून उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे.