Dombivli Crime: बारमध्ये अश्लील नृत्य सुरु, पोलिसांना खबर; मध्यरात्री धाड टाकत १४ जणांना अटक

Dombivli Police Raid On Dance Bar : डोंबिवलीत रिगल बार येथे अश्लील नृत्य सुरू असून पोलिसांनी बारवर छापा घातला. यावेळी १४ जणांना अटक करण्यात आली.
Dombivli Police Raid On Dance Bar

Dombivli Police Raid On Dance Bar

sakal 

Updated on

डोंबिवली : डोंबिवली विभागातील पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत बारमधील अश्लील नृत्यप्रकरणी गुन्हा नोंदवला, तसेच रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या देहव्यापाराविरुद्ध स्वतंत्र मोहीम राबवत दलालांसह १४ महिलांवर शनिवारी (ता. २१) कारवाई केली. या दुहेरी कारवाईमुळे शहरातील बेकायदा प्रकारांवर पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com