
डोंबिवली : विधानसभा निवडणुकित एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले तसेच गेल्या दोन वर्षात प्रत्येक मुद्ष्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना कैचीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी केला. गणेशोत्सव निमित्त रविंद्र चव्हाण आणि दीपेश म्हात्रे या विरोधकांनी एकमेकांची भेट घेत चर्चा केली. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर ही भेट राजकीय चर्चाना उधाण देणारी ठरत आहे.