
खर्डी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या कथित विधानाचे पडसाद कसाऱ्यात उमटले आहे.गुरुवारी वंचितचे माजी जिल्हा संघटक अमर भरीत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.