Kalwa News : उपचारासाठी दाखल करून न घेतल्याने गर्भवती युवतीची पुलाखाली प्रसूती; सात महिन्याचे बाळ दगावले

ठाण्यातील क्रांतीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एक 18 वर्षीय तरुणी अनैतिक संबंधातून सात महिन्यांची गर्भवती राहिली.
Protest
Protestsakal
Updated on

कळवा - ठाण्यातील क्रांतीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एक 18 वर्षीय तरुणी अनैतिक संबंधातून सात महिन्यांची गर्भवती राहिली. या तरुणीला प्रसूती वेदना होत असल्याने तिला ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आणले असता डॉक्टरांनी तिला दाखल न करता आधारकार्ड दाखवा, तसेच पोलिसांकडे आधी तक्रार करावयास सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

umarga district hospital
Thackeray Shivsena Leader Chetan Thakur Death
Crime
civil hospital
Marathi News Esakal
www.esakal.com