Vasai Virar cultural icon passes away: वसईचा सांस्कृतिक चेहरा, ज्येष्ठ साहित्यिक व संपादक अजित आचार्य यांचे हृदयविकाराने निधन

विरारच्या सांस्कृतिक-साहित्यिक जीवनाला आकार देणाऱ्या अजित आचार्य यांचे हृदयविकाराने निधन; पाच दशकांच्या कार्यातून वसईचा ‘सांस्कृतिक राजदूत’ म्हणून ओळख
Renowned Writer and Editor Ajit Acharya Passes Away

Renowned Writer and Editor Ajit Acharya Passes Away

Sakal

Updated on

विरार : साहित्यिक क्षेत्रातील एक लोकप्रिय व्यक्ती, अनेक पुस्तकांचे आणि दिवाळी अंकाचे संपादक अजित नरेंद्र आचार्य(वय 71) यांचे विरार येथील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. अनेक सामाजिक आणि साहित्यिक संस्थांशी ते संबंधित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com