

Poor Quality Paper For Balbharti Textbook
ESakal
मुंबई : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारतीद्वारे शालेय पाठ्यपुस्तके छापण्यासाठी वापरण्यात येणारा कागद हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा दावा जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. त्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली, परंतु याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.