Railway Alert: टीटीई-आरपीएफची तत्परता; अवघ्या दहा मिनिटांत हरवलेल्या पाच वर्षीय मुलाची आईशी सुखरूप भेट

टीटीई व आरपीएफच्या वेगवान समन्वयामुळे अवघ्या दहा मिनिटांत हरवलेल्या पाच वर्षीय मुलाचा शोध; पुणे स्थानकावर आईशी सुखरूप पुनर्भेट
A five-year-old boy who accidentally got off the Dadar–Tirunelveli Chalukya Express at Pune station was reunited with his mother within 10 minutes, thanks to the prompt action of the TTE and Railway Protection Force (RPF).

Sakal

Updated on

मुंबई : दादर-तिरुनेलवेली चालुक्य एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा पाच वर्षीय मुलगा पुणे स्थानकावर चुकून खाली उतरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीस (टीटीई) आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) प्रसंगावधानामुळे अवघ्या दहा मिनिटांत मुलाचा शोध घेऊन त्याची आईशी सुरक्षित भेट घडवून आणण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com