Railway News: रेल्वेने हरविलेल्या ८५६ मुलांची केली घरवापसी; २७९ मुलींचा समावेश

Railway News: रेल्वेने हरविलेल्या  ८५६  मुलांची केली घरवापसी; २७९  मुलींचा समावेश

Railway News: पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने ऑपरेशन नन्हें फरिश्ते अंतर्गत गेल्या वर्षभरात ८५६ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ५०८ मुले आणि २७९ मुलींचा समावेश आहे. या मोहिमेसाठी आरपीएफला चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदत झाली आहे.

Railway News: रेल्वेने हरविलेल्या  ८५६  मुलांची केली घरवापसी; २७९  मुलींचा समावेश
Railway News: वर्षभरात विविध गुन्ह्यात आरपीएफ पोलिसांनी हजारहुन अधिक आरोपींना केली अटक

रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत हरवलेल्या / घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर यंत्रणा आणि संस्थांच्या मदतीने आरपीएफ काम करत आहे.

देशभरातील अनेक मुले मुंबईचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह, भांडण, तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात. मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात.

Railway News: रेल्वेने हरविलेल्या  ८५६  मुलांची केली घरवापसी; २७९  मुलींचा समावेश
Railway News: रेल्वेची आठ तासात १२०० फुकट्यांवर कारवाई

प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. गेल्या वर्षभरात ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत आरपीएफ पोलिसांनी

पश्चिम रेल्वेवरील रेल्वे स्थानकांवर, प्लॅटफॉर्मवरील ८५६ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ५०८ मुले आणि २७९ मुलींचा समावेश आहे.यामध्ये मुंबई विभागाने ३१३ मुलांना घरचा रस्ता दाखवला आहे. 'चाइल्डलाइन' सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांचे त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडवून आण

Railway News: रेल्वेने हरविलेल्या  ८५६  मुलांची केली घरवापसी; २७९  मुलींचा समावेश
Railway News: हिवाळ्या निमित्त मुंबईच्या दिशेने धावणार विशेष रेल्वे गाड्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com