Raj Thackeray: जपानी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल… राज ठाकरेंनी मोहन भागवतांना विचारला थेट प्रश्न!

Raj Thackeray Question to Mohan Bhagwat Sparks Debate on Marathi Language Respect : मराठी शिकणाऱ्या जपानी तरुणीचा व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंनी उपस्थित केला भाषेच्या सन्मानाचा मुद्दा; मोहन भागवतांना थेट सवाल
Raj Thackeray Questions Mohan Bhagwat After Sharing Japanese Woman’s Marathi Learning Video

Raj Thackeray Questions Mohan Bhagwat After Sharing Japanese Woman’s Marathi Learning Video

esakal

Updated on

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल माध्यमांवर एक भावनिक आणि विचारप्रवर्तक पोस्ट शेअर करून मराठी भाषेच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. त्यांनी जपानी तरुणीचा एक व्हिडिओ प्रसारित केला, ज्यात ती महाराष्ट्रात राहताना मराठी शिकण्याचा मनापासून प्रयत्न करताना दिसत आहे. रोज एक नवीन मराठी शब्द शिकून त्याचे छोटेसे व्हिडिओ ती नियमितपणे अपलोड करते. या साध्या पण प्रभावी प्रयत्नाने राज ठाकरे यांच्या मनात एक गहन विचार जागृत झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com