Raj Thackeray: अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख! मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी ते सोडणार नाही, पण...; राज ठाकरेंची परखड पोस्ट

Raj Thackeray statement: महापालिका निवडणूक निकालांनंतर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका; अपयश मान्य करत मराठी अस्मितेसाठी दीर्घ लढ्याचा निर्धार
Raj Thackeray

Raj Thackeray

esakal

Updated on

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल काल शुक्रवारी जाहीर झाले. या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठी मुसंडी मारली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) अपेक्षित यश मिळाले नाही. मुंबईत मनसेला केवळ सहा जागा मिळाल्या. यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com