

Rajshree Lottery has announced a special Diwali bumper draw featuring a ₹4 crore prize.
esakal
मुंबई: प्रकाश आणि आनंदाचा सण असलेल्या दिवाळीचे ग्रँड साधत 'राजश्री लॉटरी'तर्फे तब्बल ₹4 कोटी रुपयांच्या भव्य बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. या विशेष दिवाळी ड्रॉच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्यांना ₹4 कोटी रुपयांचे घसघशीत बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.