.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डोंबिवली - कल्याण शीळ रस्त्यावरील देसाई खाडीवर नवीन पूल उभारणीचे काम सुरू आहे. देसाई खाडी ते काटई हा नवीन पूल तयार झाल्याशिवाय काटई निळजे रेल्वे उड्डाणपूल बंद करू नये या विषयीचे पत्र मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला पाठविले आहे.