रोटरी क्लबच्या 'गिफ्ट ऑफ लाइफ'चा चमत्कार! ८५० मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर भावूक

Rotary Club Gift of Life initiative: रोटरी क्लबच्या ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ उपक्रमातून ८५० हून अधिक गरजू मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया; चिमुकल्यांच्या धैर्याने सुनील गावस्कर भावूक.
रोटरी क्लबच्या 'गिफ्ट ऑफ लाइफ'चा चमत्कार! ८५० मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर भावूक

sakal

Updated on

Rotary Club humanitarian project: जन्मजात हृदयविकाराने त्रस्त असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांना उपचारांची संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ या उपक्रमाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ८५० पेक्षा अधिक बालकांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या असून, अनेक कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com