

मुंबई : सह्याद्री सहकारी बँक लि. मुंबई या बँकेच्या लालबाग शाखेचा स्थलांतरित सोहळा .
Esakal
मुंबई : सह्याद्री सहकारी बँक लि. मुंबई या बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. नामदेवराव कदम (बापू) यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँकेच्या लालबाग शाखेचा स्थलांतरित सोहळा नुकताच पार पडला.