राजश्री लॉटरीत सांगलीच्या क्षितिजा यांना ५० लाखांचा लाभ

डिजिटल युगातील राजश्री लॉटरीत सांगलीच्या क्षितिजा यांचा मोठा विजय, ५० लाखांचे बक्षीस जिंकले
Kshitija Jadhav wins Rs 50 lakh prize via Rajshree Lottery

Kshitija Jadhav wins Rs 50 lakh prize via Rajshree Lottery

easkal

Updated on: 

सांगलीतील क्षितिजा जाधव यांनी 'राजश्री लॉटरी' मध्ये ५० लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. ‘BookMyRajshree’ प्लॅटफॉर्मवरून लॉटरीत सहभागी झालेल्या क्षितिजा यांच्या या विजयाने त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

मिझोरम स्टेट लॉटरी आणि गोवा स्टेट लॉटरीद्वारे संचालित राजश्री लॉटरीतर्फे क्षितिजा यांना बक्षिसाच्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट (डी.डी.) प्रदान करण्यात आला. ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता. या उल्लेखनीय विजयामुळे सांगलीमध्येही त्यांच्या यशाची चर्चा होत आहे.

Loading content, please wait...