Sanjay Raut : ''हाच भ्रष्टाचाराचा झिरो टॉलरन्स का?'' अजित पवारांची संपत्ती परत केल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा सवाल!

Ajit Pawar Porperty Release By Income Tax : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावरून भाजपा आणि अजित पवार यांनी लक्ष्य केलं आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.
Ajit Pawar Sanjay Raut
Ajit Pawar Sanjay Raut Esakal
Updated on

Sanjay Raut On Ajit Pawar Porperty Release : अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने त्यांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त केली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com