

विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्यातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘देवर्षि नारद पत्रकारिता सन्मान २०२६’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात 'सकाळ'चे विशेष प्रतिनिधी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यासाठीची घोषणा देवर्षि नारद पत्रकारिता सन्मान समितीचे संयोजक डॉ. निशीथ भांडारकर यांनी मुंबईत केली.