National Consumer Day : शहापुरात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
Public Awareness Day : शहापूर तहसीलदार कार्यालयात पुरवठा शाखेच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ग्राहक हक्क आणि स्वस्त धान्य दुकानदारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
शहापूर : शहापूर तहसीलदार कार्यालयात पुरवठा शाखेच्या वतीने काल राष्ट्रीय ग्राहकदिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून ग्राहक व स्वस्त धान्य दुकानदार यांना ग्राहक दिनाबद्दल महत्व पटवून दिले.