
महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना आता कमालीचा वेग आलाय आलाय. अशातच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना पाठींबा देण्यासाठी विनंती केली आहे. अशातच मुंबईतील वांद्रे इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना आता कमालीचा वेग आलाय आलाय. अशातच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना पाठींबा देण्यासाठी विनंती केली आहे. अशातच मुंबईतील वांद्रे इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक 50 मिनिटं सुरु होती. उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, अजित पवार, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रवादीची प्रमुख मागणी शिवसेनेने अरविंद सावंत यांच्या राजीनाम्याच्या रूपाने मान्य केलेली आपल्याला पाहायला मिळाली.
महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना आता कमालीचा वेग आलाय आलाय. अशात सत्तास्थापन करण्यासाठी भाजपला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा पाठींबा घेतल्याशिवाय पर्याय नाहीये. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी शिवेनेला स्थापन करण्यास दिलेल्या निमंत्रणानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः शरद पवारांना पाठींबा देण्यासाठी विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून समजते. राज्याच्या सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी आता राष्ट्रवादी कॉंगेस आणि शिवसेना एकत्र येणार का? हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय. महाराष्ट्रातील या सगळ्या राजकीय घटना, सत्ता समीकरणं पाहता महाराष्ट्रीतील मुख्यमंत्री हे शरद पवारांच्या ग्रीन सिग्नल नंतरच बनू शकतो असं बोलायला वाव राहतो
Webtitle : sharad pawar and uddhav thackeray meet in taj lands end