vinod tawde cash bva allegations
vinod tawde cash bva allegationsesakal

Vinod Tawde : 'भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव; गृहखात्याकडून तावडेंवर पाळत' राऊतांचा इशारा कोणाकडे?

sanjay Raut on Vinod Tawde: गृहखात्याकडून तावडेंवर पाळत ठेवली गेली. विनोद तावडे या जाळ्यात अडकले जावेत याची सोय केली जाईल. तावडेच का हे त्यांना आता समोर येऊन सांगावे लागेल. तावडे एक बहुजन नेतृत्व आहे, त्यातून त्यांचे नाव समोर आले आहे.
Published on

मुंबई (Mumbai) : भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे भविष्यात डोईजड होतील, या उद्देशाने त्यांना अडकविण्यात आले आहे. आज ते पैसे वाटताना अडकल्याने काही लोक भाजपमध्ये आनंद व्यक्त करत असतील. भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव असल्याचा आरोप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com