मोठी बातमी : मंत्रालयात पुन्हा शॉर्टसर्किट, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घटना

सुमित बागुल
Tuesday, 12 January 2021

वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा धोका अनर्थ टळला.

मुंबई : मंत्रालयात पुन्हा शॉर्टसर्किट. मंत्रालयाच्या जुन्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटची घटना. वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा धोका अनर्थ टळला. मंत्रालयाच्या जुन्या इमारतीमध्ये सकाळपासून वीज नाही. लाईट नसल्याने अनेक विभागाच काम देखील बंद आहे. 

( बातमी अपडेट होत आहे )

short circuit on the forth floor of mantralaya building no electricity since morning


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: short circuit on the forth floor of mantralaya building no electricity since morning