Beauty Pageant : 'श्रावण सुंदरी २०२६' सौंदर्यस्पर्धेची अंतिमफेरी जल्लोषात संपन्न; भाविका तेंडुलकरने जिंकला श्रावणसुंदरीचा किताब

'श्रावण सुंदरी २०२६' सौंदर्यस्पर्धेची अंतिमफेरी जल्लोषात संपन्न.
Shravan Sundari 2026 Beauty Pageant Finale

Shravan Sundari 2026 Beauty Pageant Finale

sakal

Updated on

विरार - अशा कार्यक्रमातून महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देतानाच नवीन युवा कार्यकर्ते कला क्रिडा चळवळीला जोडले जात आहेत याचा आनंद आहे. असे गौरवोद्गार माजी आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर यांनी श्रावण सुंदरी स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या उदघाटन प्रसंगी केले. या स्पर्धेचे सकाळ माध्यम प्रायोजक होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com