रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज देवघटी विराजमान, ब्रिटिशांपासून पोलिस मानवंदनेची परंपरा

Roha Shri Dhavir Maharaj: रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज देवघटी विराजमान झाले. पारंपरिक धार्मिक विधी, आरत्या आणि भाविकांच्या उपस्थितीत महाराजांच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला.
Roha Shri Dhavir Maharaj

Roha Shri Dhavir Maharaj

ESakal

Updated on: 

रोहा : ब्रिटिश काळापासून पोलिस मानवंदना देण्याची परंपरा लाभलेल्या देशातील दोन देवस्थानांपैकी एक म्हणून ओळख असलेले रायगडवासीयांचे श्रद्धास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज रविवारी मंगलमय वातावरणात विधिवत देवघटी विराजमान झाले. पारंपरिक धार्मिक विधी, गोंधळ्यांच्या आरत्या, वाद्यांचा गजर आणि भाविकांच्या उपस्थितीत महाराजांच्या नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com