Speed Skating Race 2026 : नेदरलँड्समध्ये वसईतील अॅडेराल्ड रिबेलोची चमकदार कामगिरी

अॅडेराल्ड निलेश रिबेलो या चिमुकल्या स्केटरने नेदरलँड्समधील वर्व्हर्सहूफ व मेडेमब्लिक येथे आयोजित रॅडबौड इंटरनॅशनल इनलाइन स्पीड स्केटिंग रेस २०२६ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले.
Aderald Rebello

Aderald Rebello

sakal

Updated on

विरार - वसईतील रमेदी गाव येथील मूळ रहिवासी आणि सध्या दुबई येथे वास्तव्यास असलेला अॅडेराल्ड निलेश रिबेलो या चिमुकल्या स्केटरने नेदरलँड्समधील वर्व्हर्सहूफ व मेडेमब्लिक येथे आयोजित रॅडबौड इंटरनॅशनल इनलाइन स्पीड स्केटिंग रेस २०२६ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com