Thane Crime Case : परराज्यातील बनावट मद्याची वाहतूकीवर छापा, ५५ लाखांचा मद्याचा साठा जप्त; ठाणे राज्य उत्पादन विभागाची कारवाई

illegal alcohol transportation : हिमाचल प्रदेश आणि गोवा राज्य निर्मित मद्याची वाहतूक करणाऱ्या सहा चाकी वाहनावर ठाणे राज्य उत्पादन विभागाने कारवाई करून ५५ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक पूनमा राम धोकला राम गोदारा यास अटक केली आहे.
Thane Crime Case
Thane Crime Case sakal
Updated on

ठाणे : हिमाचल प्रदेश आणि गोवा राज्य निर्मित मद्याची वाहतूक करणाऱ्या एका सहा चाकी वाहनावर ठाणे राज्य उतपादन विभागाने कारवाई करीत, ५५ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक पूनमा राम धोकला राम गोदारा यास अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाने दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com