Tarapur MIDC: तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट; आर-२२ गॅस सिलिंडर फुटून एका कामगाराचा मृत्यू, एक गंभीर

Tarapur MIDC Blast Kills One Worker: तारापूर एमआयडीसीतील नांडोलिया ऑरगॅनिक कंपनीत आर-२२ गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; दीर्घकाळ कार्यरत कामगाराचा मृत्यू, औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
Major Explosion at Tarapur MIDC R22 Gas Cylinder Blast Kills One Worker Injures Another as Probe Gets Underway

Major Explosion at Tarapur MIDC R22 Gas Cylinder Blast Kills One Worker Injures Another as Probe Gets Underway

esakal

Updated on

-संतोष घरत

बोईसर: तारापूर एमआयडीसीतील नांडोलिया ऑरगॅनिक प्रा. लि. (प्लॉट क्र. टी-१४१) कंपनीत मंगळवारी रात्री सुमारे ११.२८ वाजता आर-२२ गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com