Mokhada News : थायलंडच्या सफेद जांभळाची चव आता मोखाड्यात... उच्च शिक्षित डॉ. सुमित ढाक या तरुणाचा अभिनव शेती प्रकल्प.

मोखाड्यात उच्च शिक्षित डॉ. सुमित ढाक यांनी थायलंडच्या सफेद जांभळाची यशस्वी लागवड करून शेतकऱ्यांसाठी नवा उत्पन्नाचा मार्ग खुला केला.
Thailand White Jamun Cultivation Introduced in Mokhada

Thailand White Jamun Cultivation Introduced in Mokhada

sakal

Updated on

मोखाडा - पालघर जिल्ह्यातील बाहाडोली काळया जांभळांना भौगोलिक मानांकन प्राप्त असल्याने प्रसिद्ध आहे. तर जिल्ह्यात प्रथमच थायलंड व्हाईट जांभळाची व्यापारीतत्वावर शेती उच्च शिक्षित आदिवासी युवकाने यशस्वी केली आहे. हा प्रयोगशील शेतकरी डहाणू तालुक्यातील असून त्याने मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथे ही बागायत फुलवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com