Latest Maharashtra news: अपघातानंतर कारचालक फरार असून, यासंदर्भात अंबरनाथ पूर्व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस फरारी कारचालकाचा शोध घेत आहेत.
Latest Ambernath News: एका भरधाव कारने तरुणाला धडक दिल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. तो गंभीररीत्या जखमी झाला असून, या घटनेनंतर कारचालक फरार झाला आहे. अंबरनाथ पूर्व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.