
शहापूरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ति म्हणजे गोळीबारत कामगाराचा मृ्त्यू झाला आहे.
पंडित नाक्यावरील महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या दिनेशकुमार चौधरी (25) रा.शहापूर याच्यावर 21 डिसें रोजी रात्री 8.30च्या दरम्यान अज्ञात इसमानी गोळीबार केल्याने ते जखमी झाले होते.