

Kalva Music Garden Inaugurated for Artists and Music Lovers
Sakal
ठाणे : ठाण्यातील संगीत प्रेमींसाठी उद्यानाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. कळवा नाक्यावर साकरण्यात आलेल्या या अनोख्या उद्यानाचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. कळव्यातील नागरीकांना याठिकाणी येऊन आपल्या कला सादर करता येणार आहेत. तसेच त्यांना सराव देखील करता येणार आहे. ठाण्यातील पहिलेच अशा प्रकारचे उद्याने हे ठरले आहे.