esakal | ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन

: ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे निधन झाले आहे

ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


ठाणे : ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे निधन झाले आहे. तरे यांच्यावर मागील दोन महिन्यापासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु सोमवारी पावणे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन नातवंडे भाऊ असा परिवार आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

( बातमी अपडेट होत आहे........ )

------------------------------------

Former Mayor Thane Anant Tare passes away