Monsoon Delay : 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका; कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Thane Farmers Advised to Wait for 100 mm Rainfall Before Sowing : ठाणे जिल्ह्यात मॉन्सून उशिरा आल्याने शेतकऱ्यांना १०० मिमी पाऊस होईपर्यंत खरीप पेरणी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Why are Thane farmers delaying Kharif sowing?

Why are Thane farmers delaying Kharif sowing?

esakal

Updated on

ठाणे : यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्याने ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी प्रतीक्षा करावी लागत (Thane monsoon delay impact on Kharif sowing) आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किमान १०० मिलिमीटर पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे. हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामानाधारित कृषी सल्ल्याचे पालन करावे, असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com