Thane Monsoon Preparedness: विक्रमी पावसातही ठाणे महापालिकेची आपत्ती यंत्रणा सक्षम; नियोजन, अतिरिक्त पंप व सीसीटीव्हीमुळे पूरस्थितीवर वेळीच नियंत्रण

विक्रमी पावसातही ठाणे महापालिकेची मान्सूनपूर्व तयारी, नालेसफाईपासून पंपवाढीपर्यंत सर्व यंत्रणा सतर्क; तक्रारींचे जलद निराकरण करून पूरसदृश परिस्थितीवर नियंत्रण
Monsoon 2026

Additional pumps, CCTV monitoring and 24x7 control rooms helped minimise the impact of flooding across the city.

esakal

Updated on

ठाणे : यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीलाच ठाणे शहराला विक्रमी पावसाचा सामना करावा लागला. २८ जून ते ७ जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत शहरात तब्बल १,२७३ मिमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टी, ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि भरतीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. तरीही महापालिकेने मान्सूनपूर्व केलेल्या नियोजनामुळे परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com